"बाहा कालिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Төменгі Калифорния)
छो
| वेबसाईट = http://www.bajacalifornia.gob.mx
}}
'''बाशा कालिफोर्निया''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Baja California''; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे [[मेक्सिको]] देशाचे एक [[मेक्सिकोची राज्ये|राज्य]] आहे. देशाच्या वायव्य भागात [[बाशा कालिफोर्निया द्वीपकल्प]]ावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[अॅरिझोना]] राज्य, [[कॅलिफोर्नियाचे आखात]] व [[सोनोरा]] राज्य, उत्तरेला [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[कॅलिफोर्निया]] राज्य, पश्चिमेस [[प्रशांत महासागर]], तर दक्षिणेला [[बाशा कालिफोर्निया सुर]] हे राज्य आहेत. [[मेहिकाली]] ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर [[तिहुआना]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
 
६३,६६४

संपादने