"रॉबर्ट मुगाबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Mugabecloseup2008.jpg|thumb|right]]
'''रॉबर्ट गॅब्रियेल मुगाबे''' (जन्म [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. १९२४|१९२४]]) हे [[झिंबाब्वे]]चे वर्तमान राष्ट्राध्यक्ष आहेत ([[इ.स. २००८]]). ते १९८० पासून झिंबाब्वेच्या राष्ट्रप्रमूखपदी आहेत. १९८० पासून १९८७ पर्यंत ते झिंबाब्वेचे पंतप्रधान होते. १९८७ पासून ते झिंबाब्वेचे पहिले कार्यकारी प्रमूख म्हणून नेतृत्व सांभाळत आहेत.
 
[[वर्ग:झिम्बाब्वेचे पंतप्रधान]]