"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
|nostub =
}}
'''बॉल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल तर [[फिलाडेल्फिया]]पासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवरील बॉल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते.
 
एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसाय उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचे काही अंशी पुन:रुज्जिवन होत आहे.