"पिट्सबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
|longd=80 |longm=0 |longs=0 |longEW=W
}}
'''पिट्सबर्ग''' ({{lang-en|Pittsburgh}}) हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[पेनसिल्व्हेनिया]] राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या नैऋत्य भागात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. [[ओहायो नदी]]ची सुरूवात ह्या संगमामधूनच होते. पिट्सबर्ग शहराची लोकसंख्या ३ लाख तर अमेरिकेमधील २२व्या मोठ्या पिट्सबर्ग महानगराची लोकसंख्या २३.५ लाख इतकी आहे.
 
अमेरिकेतील स्टील उत्पादन उद्योगाचे मोठे केंद्र असलेल्या पिट्सबर्गमध्ये एकूण ४४६ [[पूल]] आहेत ज्यांमुळे त्याची टोपणनावे "The City of Bridges" व "The Steel City" ही पडली आहेत.