"आल्बर्टा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ალბერტა
छोNo edit summary
ओळ १५:
| संक्षेप = AB
}}
'''आल्बर्टा''' हा [[कॅनडा]] देशाच्या पश्चिम भागातील एक प्रांत आहे. आल्बर्टाच्या पूर्वेला [[सास्काचेवान]], पश्चिमेला [[ब्रिटिश कोलंबिया]], उत्तरेला [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]] तर दक्षिणेला [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[मोंटाना]] हे [[अमेरिकेची राज्ये|राज्य]] आहेत. [[एडमंटन]] ही आल्बर्टाची राजधानी तर [[कॅल्गरी]] हे सर्वात मोठे शहर आहे.
 
कॅनडाच्या गवताळ प्रदेशात स्थित आल्बर्टाच्या नैऋत्य भागात [[रॉकी पर्वतरांग]] तर उत्तर भागात [[तैगा प्रदेश]] आहेत. मध्य व दक्षिण भागात जवळजवळ सर्व लोकवस्ती एकवटली आहे. आल्बर्टाची लोकसंख्या २०१० साली ३७ लाख होती. १ सप्टेंबर १९०५ रोजी निर्माण करण्यात आलेल्या आल्बर्टा प्रांताला आपले नाव [[इंग्लंड]]च्या [[व्हिक्टोरिया राणी]]ची मुलगी राजपुत्री लुईस कॅरोलाइन आल्बर्टा हिच्या नावापासून मिळाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आल्बर्टा" पासून हुडकले