"मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: oc:Massachusetts Institute of Technology
छोNo edit summary
ओळ २१:
}}
 
'''मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी''' हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ [[बॉस्टन]] महानगराच्या [[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]] शहरामध्ये स्थित असून येथे एकूण १०,३८४ विद्यार्थी शिक्षण घेतात. एम. आय. टी. ह्या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध असलेल्या ह्या विद्यापीठाची स्थापना १८६१ साली झाली. अनेक अहवालांनुसार एम.आय.टी. ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.
 
[[चित्र:MIT Main Apr09.JPG|thumb|right|300px|MIT चे मुख्य घुमट (Dome)]]