"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. [[सतार]]वादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. [[सतार]]वादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार [[जॉर्ज हॅरिसन]] यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.
 
[[१९५४]] साली [[सोव्हिएत युनियन]]मधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर [[१९५६]] साली त्यांनी [[युरोप]] [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.
 
[[१९६५]] साली बीटलसच्या [[जॉर्ज हॅरिसन]] यांनी [[सतार]] शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. [[जॉर्ज हॅरिसन]] हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रवी शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा; १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यात सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.