"वाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: su:Anggur (inuman)
छोNo edit summary
ओळ ८:
'''वाईन''' (मराठी लेखनभेद: '''वाइन''' ; अनेकवचन: ''वायनी'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Wine'' ; [[इटालियन भाषा|इटालियन]], [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Vino'', ''विनो''; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Vin''; [[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Wein'' ;) हे [[द्राक्ष]]ांच्या रसापासून बनवण्यात येणारे एक [[मद्य]] आहे. वाईन तयार करण्यासाठी द्राक्षांचा चोथा करून त्यात यीस्ट मिसळले जाते. द्राक्षांतील नैसर्गिक घटकांची यीस्टसोबत प्रक्रिया होऊन वाईन तयार होते.
 
पश्चिमात्य देशांमध्ये इ.स. पूर्व ६००० सालापासून वाईन बनवण्यात येत आहे. [[इटली]], [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[आर्जेन्टिना]] हे देश वाईन उत्पादनात अग्रेसर आहेत.
 
मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/वाईन" पासून हुडकले