"जॅक्सनव्हिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
|longd = 81 |longm = 39 |longs = 36 |longEW = W
}}
'''जॅक्सनव्हिल''' हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[फ्लोरिडा]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] राज्याच्या सीमेजवळ [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍याजवळ व [[सेंट जॉन नदी]]च्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ [[वर्ग किमी]] इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. [[अँड्र्यू जॅक्सन]] ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
 
बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय [[गोल्फ]] मैदाने आहेत.
६३,६६५

संपादने