"कान (फ्रान्स)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pms:Cannes
छोNo edit summary
ओळ २५:
== इतिहास ==
 
या शहराला प्राचीन [[इतिहास]] आहे. मात्र याची भरभराट [[इ.स. १८३०]] च्या पुढेच झाली. काही [[ब्रिटिश]] अधिकारी इटलीला जातांना येथे राहण्यास होते त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी [[फ्रेंच]] लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. पुढे येथे [[कान चित्रपट उत्सव]] सूरू झाला. त्यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले. या उत्सवामुळे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] येथील [[हॉलीवुड]] चे अनेक मान्यवर कलाकार दर वर्षी येथे येवून जातात.
 
== हवामान ==