"सॅन होजे (कॅलिफोर्निया)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: सॉफ्टवेअर → सॉफ्टवेर
छोNo edit summary
ओळ २०:
| nostub = yes
}}
'''सॅन होजे''' ({{lang-en|San Jose}}; पर्यायी उच्चारः सान होजे) हे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[कॅलिफोर्निया]] राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे व अमेरिकेतील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. [[सॅन फ्रान्सिस्को]] बे एरियामधील सॅन होजे हे एक प्रमुख शहर आहे व येथील महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २० लाख इतकी आहे. सॅन होजे हे [[सिलिकॉन खोरे|सिलिकॉन खोर्‍यामधील]] सर्वात महत्वाचे शहर असून येथे असंख्य सॉफ्टवेर व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये व कार्यालये आहेत.
 
== शहर रचना ==