"ब्रिटिश कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ბრიტანეთიშ კოლუმბია)
छो
| संक्षेप = BC
}}
'''ब्रिटिश कोलंबिया''' हा [[कॅनडा]] देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], वायव्येला [[अलास्का]], उत्तरेला [[युकॉन]] व [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पूर्वेला [[आल्बर्टा]] प्रांत तर दक्षिणेला [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[वॉशिंग्टन (राज्य)|वॉशिंग्टन]], [[आयडाहो]] व [[मोंटाना]] ही राज्ये आहेत. [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]] ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व [[व्हँकूव्हर]] हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
 
हा प्रदेश येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - ''स्प्लेंडर सिने ओक्कासु'' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] - अस्ताविण सौंदर्य)
६३,६६५

संपादने