"अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: map-bms:Alexander Graham Bell
छोNo edit summary
ओळ १५:
==योगदान==
 
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] आणि [[युरोप|युरोपमध्ये]] केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.
 
दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.