"जेम्स गारफील्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
'''जेम्स एब्राम गारफील्ड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Abram Garfield'') (१९ नोव्हेंबर, इ.स. १८३१ - १९ सप्टेंबर, इ.स. १८८१) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २०वा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी [[शार्ल गीतो]] नावाच्या हल्लेखोराने याची हत्या करेपर्यंत अवघ्या २०० दिवसांएवढा अल्पकाळ हा राष्ट्राध्यक्षपदावर होता. पदारूढ असताना हत्या झालेल्या चार अमेरिकी राष्ट्राध्यक्षांपैकी हा दुसरा होता. राष्ट्राध्यक्ष बनण्याअगोदर हा सलग ९ वेळा [[ओहायो]]च्या १९व्या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून [[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|अमेरिकन प्रतिनिधिगृहात]] निवडून गेला होता.
 
गारफिल्डाच्या अध्यक्षीय कारकिर्दीत शासनातील कार्यकारी यंत्रणेतल्या पदनियुक्त्यांसाठी [[अमेरिकनअमेरिकेची सेनेट|अमेरिकन सेनेटपेक्षा]] अध्यक्षीय मतास प्राधान्य देण्याचा वादग्रस्त पायंडा रूढ झाला. त्याने अमेरिकी नौदलाच्या पुनर्रचनेस चालना दिली. राष्ट्रीय कर्जफेडीची समस्या पुढ्यात ठाकली असताना, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची वेळ न येऊ देता त्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेस सोडवले.
 
== बाह्य दुवे ==