"सप्टेंबर १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎विसावे शतक: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट
छोNo edit summary
ओळ ९:
* [[इ.स. १७१५|१७१५]] - [[फ्रांस]]चा राजा [[लुई चौदावा, फ्रांस|लुई चौदावा]] ७२वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]]-उत्तरेच्या जनरल [[विल्यम टी. शेर्मन]]ने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल [[जॉन बेल हूड]]ने [[अटलांटा]]तून पळ काढला.
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[हिंकली, मिनेसोटा]]जवळ लागलेल्या वणव्यात ४००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[बॉस्टन सबवे]]चे उद्घाटन.