"एप्रिल १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: kk:13 сәуір
छोNo edit summary
ओळ १३:
* [[इ.स. १८२९|१८२९]] - [[ब्रिटीश संसद|ब्रिटीश संसदेने]] [[रोमन कॅथोलिक]] व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[हंगेरी]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - दक्षिणेच्या सैन्याने [[फोर्ट सम्टर]]चा पाडाव केला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[जालियानवाला बागची कत्तल]] - [[भारत|भारताच्या]] [[अमृतसर]] शहरातील [[जालियानवाला बाग]] येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. [[भारताचा स्वातंत्र्यसंग्राम|भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील]] ही एक महत्त्वाची घटना होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१३" पासून हुडकले