"इ.स. १८६१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|1861}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी ९]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[मिसिसिपी]] अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
* [[जानेवारी १०]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[फ्लोरिडा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून]] विभक्त झाले.
* [[फेब्रुवारी १]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[टेक्सास]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेपासून]] विभक्त झाले.
* [[फेब्रुवारी २८]] - [[कॉलोराडो]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] प्रदेश म्हणून मान्यता.
* [[मार्च २]] - [[झार अलेक्झांडर दुसरा|झार अलेक्झांडर दुसर्‍याने]] [[रशिया]]तील गुलामगिरी बंद केली.
* [[एप्रिल १२]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - दक्षिणेच्या सैन्याने [[चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिना|चार्ल्स्टन]]नजीकच्या [[फोर्ट सम्टर]]वर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.
* [[एप्रिल १३]] - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
* [[एप्रिल १७]] - अमेरिकन गृहयुद्ध - [[व्हर्जिनीया]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेपासून]] विभक्त झाले.
ओळ १२:
* [[एप्रिल २७]] - [[अब्राहम लिंकन]]ने अमेरिकेत [[हेबिअस कोर्पस]]चा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
* [[मे ८]] - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेने [[रिचमंड, व्हर्जिनीया]] आपली राजधानी असल्याचे जाहीर केले.
* [[मे २४]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - उत्तरेने [[अलेक्झांड्रिया, व्हर्जिनीया]] जिंकले.
* [[जून ८]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[टेनेसी]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेपासून]] विभक्त झाले.
* [[जुलै २१]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[बुल रनची पहिली लढाई]].
* [[जुलै २५]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[अमेरिकन काँग्रेस]]ने जाहीर केले की युद्ध हे [[गुलामगिरी]]च्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८६१" पासून हुडकले