"इ.स. १८६५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: frr:1865
छोNo edit summary
ओळ ५:
* [[एप्रिल १२]] - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने [[मोबिल, अलाबामा]] जिंकले.
* [[एप्रिल १४]] - [[जॉन विल्कस बूथ]]ने [[अब्राहम लिंकन]]वर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.
* [[एप्रिल २६]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - दक्षिणेच्या जनरल [[जोसेफ जॉन्स्टन]]ने उत्तरेच्या [[विल्यम टेकुमेश शर्मन]] समोर [[उत्तर कॅरोलिना]]तील [[ड्युरॅम, उत्तर कॅरोलिना|ड्युरॅम]] येथे शरणागती पत्करली.
* एप्रिल २६ - [[अब्राहम लिंकन]]ची हत्या करून पळालेल्या [[जॉन विल्कस बूथ]]ला सैनिकांनी ठार केले.
* [[एप्रिल २७]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध|अमेरिकन गृहयुद्धातील]] उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज [[सुलताना, जहाज|सुलताना]]वर [[मिसिसीपी नदी]]त स्फोट. १,७०० ठार.
* [[मे ५]] - [[ओहायो]]च्या [[सिनसिनाटी]] शहराजवळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] पहिल्यांदा रेल्वे लुटण्यात आली.
* [[मे १०]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेच्या राष्ट्राध्यक्ष [[जेफरसन डेव्हिस]]ला पकडले.
* [[मे १७]] - [[आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ|आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची]] (ITU) स्थापना.
* [[मे २५]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[अलाबामा]]त [[मोबिल, अलाबामा|मोबिल]] शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.
* [[जून १९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[गॅल्व्हेस्टन]] येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून [[जून्टीन्थ]] या नावाने साजरा केला जातो.
* [[जुलै ५]] - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा [[ईंग्लंड]]मध्ये लागू.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८६५" पासून हुडकले