"इ.स. १८६४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: frr:1864
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|1864}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[फेब्रुवारी १७]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - दक्षिणेच्या [[सी.एस.एस. हनली]]ने उत्तरेचे [[यु.एस.एस. हुसाटॉनिक]] हे जहाज बुडवले.
* [[एप्रिल १२]] - अमेरिकन गृहयुद्ध-[[फोर्ट पिलोची कत्तल]] - जनरल [[नेथन बेडफोर्ड फॉरेस्ट]]च्या नेतृत्त्वाखालील दक्षिणेच्या सैन्याने शरण आलेल्या उत्तरेच्या श्यामवर्णीय सैनिकांची कत्तल उडवली.
* [[मे १२]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]]-[[स्पॉट्सिल्व्हेनियाची लढाई]] - तुंबळ युद्धात उत्तर व दक्षिणेचे हजारो सैनिक मृत्युमुखी.
* [[मे ३१]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[कोल्ड हार्बरची लढाई]].
* [[जून ५]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]]-[[पीडमॉँटची लढाई]] - दक्षिणेचा पराभव.
* [[जुलै २०]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - [[पीचट्री क्रीकची लढाई]].
* [[नोव्हेंबर २९]] - [[सॅन्ड क्रीकची कत्तल]] - कर्नल [[जॉन चिव्हिंग्टन]]च्या नेतृत्त्वाखाली [[कॉलोराडो]]तील नागरी लश्कराने १५०हून अधिक नि:शस्त्र [[शायान]] व [[अरापाहो]] पुरूष, स्त्री व बालकांची कत्तल उडविली.
* [[डिसेंबर १६]] - [[अमेरिकन गृहयुद्धयादवी युद्ध]] - मेजर [[जनरल जॉर्ज एच. थॉमस]]च्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल [[जॉन बेल हूड]]च्या [[कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसी]]ला हरविले.
* [[डिसेंबर २२]] - [[विल्यम टेकुमेश शेर्मन]]ची समुद्रास कूच समाप्त. [[सवाना, जॉर्जिया]] युनियन सैन्याने काबीज केले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८६४" पासून हुडकले