"इ.स. १८६१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
* [[एप्रिल १३]] - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
* [[एप्रिल १७]] - अमेरिकन गृहयुद्ध - [[व्हर्जिनीया]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेपासून]] विभक्त झाले.
* [[एप्रिल २०]] - [[अमेरिकन गृहयादवी युद्ध]] - उत्तरेच्या सेनापती [[रॉबर्ट ई. ली]]ने राजीनामा देउन [[व्हर्जिनीया]]चे सेनापतीपद घेतले.
* [[एप्रिल २७]] - [[अब्राहम लिंकन]]ने अमेरिकेत [[हेबिअस कोर्पस]]चा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
* [[मे ८]] - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेने [[रिचमंड, व्हर्जिनीया]] आपली राजधानी असल्याचे जाहीर केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८६१" पासून हुडकले