"फेब्रुवारी २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎एकविसावे शतक: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट
छोNo edit summary
ओळ ९:
* [[इ.स. १७००|१७००]] - [[न्यू ब्रिटन]] या [[पापुआ न्यू गिनी]]तील बेटाचा शोध लागला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०१|१८०१]] - [[वॉशिंग्टन डी.सी.]] [[अमेरिकन कॉँग्रेसकाँग्रेस]]च्या अखत्यारीत आले.
* [[इ.स. १८४४|१८४४]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ला [[हैती]] पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[सॅकेरिन]] या [[साखर|साखरेसारख्या]] मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.