"मे ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १८:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[लॉम्पॉक]] गावाजवळ गाडी रुळावरुन घसरली. ३२ ठार.
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[अमेरिकन कॉँग्रेसकाँग्रेस]]ने [[ग्लेशियर राष्ट्रीय उद्यान]]ची रचना केली.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[चलत चित्र कला व विज्ञान अकादमी]]ची स्थापना. ही संस्था दरवर्षी [[ऑस्कार पुरस्कार]] बहाल करते.
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मध्य भागात भयानक वादळ सुरू झाले. शेतीलायक जमीनींवरुन अतीप्रचंड प्रमाणात माती उडुन गेली. याचे पर्यवसान पुढील काही वर्षांतील दुष्काळात झाले..
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_११" पासून हुडकले