"वसंतराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
''डॉ.'' '''वसंतराव देशपांडे''' ([[२ मे]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[जुलै ३०]], [[इ.स. १९८३|१९८३]]) हे [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] प्रसिद्ध गायक, [[मराठी]] संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.
 
वसंतराव देशपांड्यांनी [[असदअली खाँ]], [[सुरेशबाबू माने]], [[अमानतअली खाँ]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी [[अफ्रिकाआफ्रिका|अफ्रिकेचा]] दौरा केला. तसेच [[चित्रपट पेडगावचे शहाणे|पेडगावचे शहाणे]], [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]], [[चित्रपट दूधभात|दूधभात]], [[चित्रपट अवघाची संसार|अवघाची संसार]] वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि [[तबला]], [[हार्मोनियम]] या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. [[इ.स. १९८२|१९८२ सालच्या]] [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
== बाह्य दुवे ==