"होस्नी मुबारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: th:ฮุสนี มุบาร็อก
छोNo edit summary
ओळ २:
'''मुहम्मद होस्नी सय्यिद मुबारक''' ([[अरबी भाषा]]: محمد حسني سيد مبارك‎ ; [[रोमन लिपी]]: ''Muhammad Hosni Sayyid Mubarak'' ;) ([[मे ४]], [[इ.स. १९२८]] - हयात) हा इ.स. १९८१ ते इ.स. २०११ या कालखंडात अधिकारारूढ असलेला [[इजिप्त|इजिप्ताचा]] माजी राष्ट्राध्यक्ष आहे.
 
होस्नी मुबारक इ.स. १९७५ साली इजिप्ताचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नेमला गेला. [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९८१]] रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष [[अनवरअन्वर अल सादात]] याची हत्या झाल्यावर मुबारकाने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राजकारणात शिरण्यापूर्वी तो [[इजिप्ती वायुसेना|इजिप्ती वायुसेनेचा]] अधिकारी होता. [[इ.स. १९७२]] ते [[इ.स. १९७५]] या कालखंडात त्याने इजिप्ती वायुसेनेचा सेनापती म्हणून पदभार सांभाळला.
 
[[चित्र:Tahrir Square during 8 February 2011.jpg|thumb|right|200px|८ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी [[कैरो]]च्या ताहरीर चौकात जमलेल्या मुबारक राजवटविरोधी निदर्शकांचा जमाव]]