"इ.स. १९९८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जानेवारी-जून: शुद्धलेखन, replaced: फ्लाईट → फ्लाइट
छोNo edit summary
ओळ ३:
=== जानेवारी-जून ===
* [[फेब्रुवारी २]] - [[फिलिपाईन्स]]मध्ये [[सेबु पॅसिफिक एर]]चे [[डी.सी.९]] जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
* [[फेब्रुवारी ७]] - [[जपान]]मध्ये [[नागानो]] शहरात [[अठरावे१९९८ हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[फेब्रुवारी १६]] - [[चायना एरलाइन्स फ्लाइट ६७६]] हे [[एरबस ए३००]] जातीचे विमान [[तैवान]]च्या [[च्यांग-काइ-शेक विमानतळ|च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ]] कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.
* [[मार्च २]] - [[गॅलेलिओ अंतराळनिरीक्षक|गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने]] पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की [[गुरू ग्रह|गुरूच्या]] उपग्रह [[युरोपा]] वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९९८" पासून हुडकले