"होकायंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पृथ्वीचा उत्तर धृव आणि दक्षिण धृव हे चुंबक सूचीच्या सहाय्याने दा...
(काही फरक नाही)

२१:१०, १ मे २००७ ची आवृत्ती

पृथ्वीचा उत्तर धृव आणि दक्षिण धृव हे चुंबक सूचीच्या सहाय्याने दाखवता येतात. चुंबकसूचीच्या या उपकरणास ‘होकायंत्र’ किंवा दिशादर्शक असे म्हणतात.