"दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎पुरस्कार: bad link repair using AWB
छोNo edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[१ डिसेंबर]], [[इ.स. १८८५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२१ ऑगस्ट २१]], [[इ.स. १९८१]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], समाजकारण
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर''' ऊर्फ '''काकासाहेब कालेलकर''' ([[१ डिसेंबर]], [[इ.स. १८८५]] - [[२१ ऑगस्ट २१]], [[इ.स. १९८१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]], [[गुजराती भाषा|गुजराती]] लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी होते. दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
 
कालेलकरांचा जन्म [[इ.स. १८८५]] साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी|सावंतवाडीजवळच्या]] बेलगुंडी या गावी झाला. [[पुणे|पुण्याच्या]] फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ [[बडोदा]] येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात, असे कारण दाखवून ब्रिटिश शासनाने हे विद्यालय बळजबरीने बंद करवले.
ओळ ४२:
इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमधून कालेलकरांनी लेखन केले. त्यांच्या लेखन आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना भारतीय केंद्रशासनाने [[इ.स. १९६४]] साली [[पद्मविभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले. त्यांच्या साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना [[इ.स. १९६५]] साली [[साहित्य अकादमी|साहित्य अकादमीचा]] पुरस्कार देण्यात आला, तर [[इ.स. १९७१]] साली साहित्य अकादमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले.
 
कालेलकरांचेना [[२१ ऑगस्ट २१]], [[इ.स. १९८१]] साली वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
 
==पुरस्कार==