"श्री जगन्नाथाष्टकम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४८:
 
'''हर त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते हर त्वं पापानां विततिमपरां यादवपते ।'''<br>
'''अहो दीनानाथं निहितमचलं पातुमनिशं जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥७॥॥८॥'''
 
हे भगवन् सुरपते म्हणजे देवाधिदेवा ! आपण माझ्या ह्या असार संसाराचा त्वरित निरास करा. हे यादवपते गोपाळकृष्णा ! माझ्या हातून घडत असलेल्या पापांच्या परम्परेचे पण आपण निरसन करा. दीनांचे आणि अनाथांचे रक्षण करण्यासाठी आपण अहोरात्र बद्धपरिकर आहात; अशा सर्व जगाचे स्वामी असलेल्या जगन्नाथा ! मला दर्शन द्यावे. ॥८॥
 
<br><br>
॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं जगन्नाथाष्टकं संपूर्णम् ॥
===अपूर्ण===
</div>