"जॉर्जिया (अमेरिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३६:
'''जॉर्जिया''' ({{lang-en|Georgia}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Georgia.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले जॉर्जिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. जॉर्जियाच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] असून ईशान्येला [[साउथ कॅरोलायना]], उत्तरेला [[नॉर्थ कॅरोलायना]] व [[टेनेसी]], दक्षिणेला [[फ्लोरिडा]] तर पश्चिमेला [[अलाबामा]] ही राज्ये आहेत. [[अटलांटा]] ही जॉर्जियाची राजधानी, सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
 
[[इ.स. १७३२]] साली स्थापन झालेली जॉर्जिया ही तेरा मूळ [[ब्रिटन|ब्रिटिश]] वसाहतींपैकी सर्वात शेवटची वसाहत होती. [[जॉर्ज दुसरा, इंग्लंड|राजा जॉर्ज]] ह्याचे नाव ह्या वसाहतीला दिले गेले. [[२ जानेवारी]], [[इ.स. १७८८]] रोजी अमेरिकन गणराज्यात सामील झालेले जॉर्जिया हे चौथे राज्य होते. [[२१ जानेवारी २१]], [[इ.स. १८६१]] रोजी जॉर्जियाने अमेरिकन संघामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या [[अमेरिकन यादवी युद्ध]]ामध्ये [[अब्राहम लिंकन]]च्या नेतृत्वाखालील उत्तरेकडील संघराज्यांनी दक्षिणी राज्यांना पराभूत केले. [[१५ जुलै]], [[इ.स. १८७०]] रोजी जॉर्जियाला पुन्हा अमेरिकेत दाखल केले गेले.