"मिखाइल शोलोखोव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sholokhov-1938.jpg|left|150px]]
'''मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव''' ([[मे २४]] [[इ.स. १९०५|१९०५]], [[२१ फेब्रुवारी २१]] [[इ.स. १९८४|१९८४]]) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील [[डॉन नदी]] किनार्‍यावरील वेशेंस्काया या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती.