"रशियाचा तिसरा पीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: tt:Петр III
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Coronation portrait of Peter III of Russia -1761.JPG|thumb|right|250px|सम्राट तिसरा प्योत्र (इ.स. १७६२)]]
'''तिसरा प्योत्र''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Пётр III Фëдорович, ''तिसरा प्योत्र फ्योदोरोविच'';) ([[२१ फेब्रुवारी २१]], [[इ.स. १७२८]] - [[१७ जुलै]], [[इ.स. १७६२]]) हा [[इ.स. १७६२]] साली सहा महिने [[रशिया|रशियाच्या]] झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो ''[[प्रशिया|प्रशियाधार्जिणा]]'' व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसर्‍या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी [[दुसरी येकातेरिना]] हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.
 
== बाह्य दुवे ==