"अटलांटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: bs:Atlanta, Georgia
छोNo edit summary
ओळ ३१:
 
==इतिहास==
[[युरोप|युरोपीय]] लोक [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेत]] दाखल होण्याआधी ह्या भागात [[चेरोकी]] व क्रीक जमातींचे स्थानिक लोक राहत असत. इ.स. १८०२ मध्ये युरोपियन वसाहतकारांनी येथून स्थानिकांना हाकलण्यस सुरूवात केली व इ.स. १८२१ साली क्रीक लोकांनी ह भाग सोडला. त्यानंतर ह्याच भूभागावर अटलांटा शहर वसवले गेले. नंतरच्या काळात [[सव्हाना, जॉर्जिया|सव्हाना]] ते मिडवेस्ट हा [[रेल्वे]]मार्ग अटलांटामधून काढण्यात आला व ह्याच काळात ह्या शहराला अटलांटा हे नाव मिळाले. [[अमेरिकन यादवी युद्ध]]काळात अटलांटा हे दक्षिणी राज्यांचे एक महत्त्वाचे स्थान होते. इ.स. १८६८ साली जॉर्जियाची राजधानी अटलांटा येथे हलवण्यात आली. पुढील अनेक वर्षे एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र म्हणून अटलांटाचा विकास होतच राहिला. [[२१ मे २१]], [[इ.स. १९१७]] रोजी येथे लागलेल्या एका [[आग]]ीमध्ये सुमारे २००० लाकडी इमारती बेचिराख झाल्या, परंतु शहराची पुनर्बांधणी वेगाने झाली. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] येथील [[विमाने]] बनवण्याच्या काराखान्यामुळे तसेच नव्या सुरू झालेल्या रेल्वेमार्गांमुळे अटलांटाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. १९७०च्या दशकापासून [[आफ्रिकन अमेरिकन]] लोक अटलांटामध्ये मोठ्या संख्येने स्थायिक होउ लागले. [[इ.स. १९९६]]मधील [[ऑलिंपिक]] स्पर्धेमुळे अटलांटा जागतिक प्टलावर दाखल झाले.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/अटलांटा" पासून हुडकले