"माधव गुडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जीवन: नवीन वर्ग using AWB
छोNo edit summary
ओळ ५:
| जन्म_दिनांक = [[इ.स. १९४१]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२२ एप्रिल २२]], [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
ओळ १८:
| गौरव = [[कर्नाटक कला तिलक पुरस्कार]]
}}
''पंडित'' '''माधव गुडी''' ([[इ.स. १९४१]]; [[धारवाड]], [[कर्नाटक]] - [[२२ एप्रिल २२]] [[इ.स. २०११]]; [[हुबळी]], [[कर्नाटक]]) हे [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] गायक होते.
 
== जीवन ==
माधव गुडी यांचा जन्म वर्तमान [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[धारवाड]] येथे इ.स. १९४१ साली [[कीर्तन|कीर्तनाची]] परंपरा असलेल्या घराण्यात झाला. अगदी लहानपणीच ते [[बसवराज राजगुरू]] यांच्याकडे गायन शिकू लागले. त्यांच्या आवाजाचा आवाका लक्षात घेऊन राजगुरू यांनीच त्यांना [[भीमसेन जोशी]] यांच्याकडे सुपूर्द केले आणि तब्बल पंचवीस वर्षे गुडी यांनी भीमसेन जोश्यांकडे किराणा घराण्याची तालीम घेतली.
 
आयुष्याच्या अखेरची काही वर्षे गुडी [[यकृत|यकृताच्या]] आजाराने आजारी होते. [[२२ एप्रिल २२]] [[इ.स. २०११]] रोजी कर्नाटकातील [[हुबळी]] येथे त्यांचे निधन झाले.
 
{{संगीतातील अपूर्ण लेख}}
"https://mr.wikipedia.org/wiki/माधव_गुडी" पासून हुडकले