"जॉन एफ. केनेडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
| सही = John F Kennedy Signature 2.svg
|}}
'''जॉन फिट्झजेराल्ड केनेडी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Fitzgerald Kennedy ''), टोपणनाव '''जॅक केनेडी''' (इंग्लिश: ''Jack Kennedy''), ([[मे २९]], [[इ.स. १९१७]]; [[ब्रुकलिन]], [[मॅसॅच्युसेट्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२२ नोव्हेंबर २२]], [[इ.स. १९६३]]; [[डॅलस]], [[टेक्सास]], अमेरिका) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली.
 
केनेडी [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] दक्षिण [[प्रशांत महासागर]] आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात [[मॅसेच्युसेट्स]]च्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.