"बोनार लॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Andrew Bonar Law 02.jpg|thumb|right|अँड्रु बोनार लॉ]]
'''अँड्रु बोनार लॉ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Andrew Bonar Law'') ऊर्फ '''बोनार लॉ''' ([[१६ सप्टेंबर]], [[इ.स. १८५८|१८५८]] - [[ऑक्टोबर ३०]], [[इ.स. १९२३|१९२३]]) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]] पंतप्रधान होता. [[हुजूर पक्ष|हुजूर पक्षाचा]] सदस्य असलेल्या लॉने [[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२२|१९२२]] ते [[२२ मे २२]], [[इ.स. १९२३|१९२३]] या कालखंडात २११ दिवसांच्या अल्पमुदतीत पंतप्रधानपद सांभाळले.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोनार_लॉ" पासून हुडकले