"पहिला सेलीम, ओस्मानी सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Селим І)
छो
{{विस्तार}}
[[चित्र:I Selim.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''पहिला सेलीम''' (ओस्मानी तुर्की: سليم اوّل ; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''I.Selim'' ;) ([[१० ऑक्टोबर]], [[इ.स. १४६५]]/[[इ.स. १४६६]]/[[इ.स. १४७०]] - [[२२ सप्टेंबर २२]], [[इ.स. १५२०]]) हा इ.स. १५१२ ते इ.स. १५२० या कालखंडादरम्यान [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्यावर]] अधिकारारूढ असलेला सुलतान होता. ''[[इस्लाम|इस्लामाचा]] [[खलिफा]]'' हे बिरूद धारण करणारा तो पहिला ओस्मानी सुलतान होता. [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेचा]] बहुतांश भूप्रदेश जिंकत त्याने ओस्मानी साम्राज्याकडे [[सुन्नी इस्लाम|सुन्नी इस्लामाचे]] धुरिणत्व आणले. त्यापूर्वी मुख्यत्वेकरून पाश्चात्य ख्रिश्चन जगाविरुद्ध व बेय्लिकांविरुद्ध आक्रमक विस्ताराचे धोरण राखणार्‍या ओस्मानी साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणांमध्ये या पूर्वाभिमुख मोहिमा म्हणजे मोठेच परिवर्तन होते. इ.स. १५२० साली पहिल्या सेलिमाच्या मृत्युपावेतो ओस्मानी साम्राज्य तिपटीने विस्तारून १ अब्ज एकरांवर पसरले होते.
 
== बाह्य दुवे ==
६३,६६५

संपादने