"सिग्मुंड फ्रॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sigmund Freud LIFE.jpg|right|thumb|सिग्मुंड फ्रॉइड (इ.स. १९२१)]]
'''सिग्मुंड फ्रॉइड''' (मराठी लेखनभेद: '''जिग्मुंड फ्रॉइड''', '''सिग्मंड फ्रॉइड''' ; [[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Sigmund Freud'' ;) ([[मे ६]], [[इ.स. १८५६]] - [[२३ सप्टेंबर २३]], [[इ.स. १९३९]]) हा [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] मज्जाशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक [[मानसशास्त्र|मानसशास्त्रात]] पायाभूत संशोधन केले.
 
वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी [[लैंगिक आकर्षण]] नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे [[लैंगिक आकर्षण|लैंगिक आकर्षणाचे]] काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्याने मांडला.