"फ्रांसिस्को पिझारो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Fransisko Pizarro
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Francisco-Pizarro-um1540.png|thumb|right|200px|फ्रांसिस्को पिझारो]]
'''फ्रांसिस्को पिझारो य गोंझालेझ''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Francisco Pizarro y González'' ;) ([[इ.स. १४७१]] किंवा [[इ.स. १४७६]] - [[२६ जून २६]], [[इ.स. १५४१]]) हा स्पॅनिश [[काँकिस्तादोर]], [[इंका साम्राज्य|इंका साम्राज्य]] जिंकून घेणारा जेता आणि सध्याच्या [[पेरू देश|पेरूची]] राजधानी असलेल्या [[लिमा]] शहराचा संस्थापक होता.
 
पिझारोने इ.स. १५२४, इ.स. १५२६ व इ.स. १५३२ साली, अश्या तीन वेळा दक्षिण अमेरिकेत मुलूख धुंडाळायच्या मोहिमा काढल्या. इ.स. १५३३ साली इंकांकडून [[कुझ्को|कुझ्कोचा]] पाडाव करून त्याने विद्यमान पेरूचा भूप्रदेश जिंकून घेतला. १८ जानेवारी, इ.स. १५३५ रोजी त्याने पेरूच्या किनार्‍यावर [[लिमा|लिम्याची]] स्थापना केली.