"जेराल्ड फोर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ru:Форд, Джеральд Рудольф
छोNo edit summary
ओळ ३५:
| सही = Gerald Ford Signature.svg
|}}
'''जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gerald Rudolph Ford, Jr.'', ''जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, ज्यूनियर'') ([[१४ जुलै]], [[इ.स. १९१३]] - [[२६ डिसेंबर २६]], [[इ.स. २००६]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान [[रिचर्ड निक्सन]] याच्या अध्यक्षपदाच्या दुसर्‍या मुदतीत हा अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचा उपराष्ट्राध्यक्ष [[स्पिरो ऍग्न्यू]] याने राजीनामा दिल्यानंतर अमेरिकी राज्यघटनेतल्या २५व्या घटनादुरुस्तीनुसार याची उपराष्ट्राध्यक्षपदी थेट नेमणूक झाली. [[वॉटरगेट प्रकरण|वॉटरगेट प्रकरणामुळे]] ९ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी [[रिचर्ड निक्सन]] याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकींस सामोरे न जाता नेमणुकीच्या प्रक्रियेने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदांवर आरूढ झालेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.
 
उपराष्ट्राध्यक्षपदावर नेमणूक मिळण्याअगोदर फोर्ड इ.स. १९४९ ते इ.स. १९७३ या काळात [[अमेरिकी प्रतिनिधिगृह|अमेरिकी प्रतिनिधिगृहात]] [[मिशिगन]] संस्थानाचा प्रतिनिधी होता.