"फिलाडेल्फिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
'''फिलाडेल्फिया''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[पेनसिल्व्हेनिया]] राज्यातील सर्वात मोठे शहर असून लोकसंख्येनुसार अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया राज्याच्या आग्नेय कोपर्‍यात [[न्यू जर्सी]] राज्याच्या सीमेवर [[डेलावेर नदी]]च्या काठावर वसले असून ते [[न्यू यॉर्क शहर]]ाच्या नैऋत्येला ९० मैल अंतरावर तर [[वॉशिंग्टन डी.सी.]]च्या ईशान्येला १४० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली फिलाडेल्फियाची लोकसंख्या १५.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.
 
[[२७ ऑक्टोबर २७]], [[इ.स. १६८२]] रोजी विल्यम पेन ह्या [[इंग्लंड|ब्रिटिश]] व्यापार्‍याने स्थापन केलेल्या फिलाडेल्फियाला अमेरिकेच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. [[जुलै ४]], [[इ.स. १७७६]] रोजी [[अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा]] येथेच लिहिला गेला. [[वॉशिंग्टन डी.सी.]] पुर्वी अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फिया येथे होती.