"जागतिक बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: my:ကမ္ဘာ့ဘဏ်
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:World Bank building at Washington.jpg|thumb|right|250px|[[वॉशिंग्टन डी.सी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.]]
'''जागतिक बँक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''World Bank'', ''वर्ल्ड बँक'') ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना [[२७ डिसेंबर २७]], [[इ.स. १९४५]] मध्ये झाली. [[ब्रेटन वुडस् पद्धती]] ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bretton Woods System'') समितीच्या जागतिक [[आर्थीक नियंत्रण]] शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. [[अविकसित देश]] व [[विकसनशील देश]] यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज [[फ्रांस]] या देशाला दिले.
 
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.