"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB)
छोNo edit summary
''तर्कतीर्थ'' '''लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी''' ([[२७ जानेवारी]], [[इ.स. १९०१|१९०१]] - [[२७ मे २७]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी]] लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.<br />त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता [[इ.स. १९३२]] साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
 
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
६३,६६५

संपादने