"सम्राट चंगथाँग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
| पूर्ण_नाव = चू छीचन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[२९ नोव्हेंबर २९]], [[इ.स. १४२७|१४२७]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १४६४|१४६४]]
| तळटिपा =
|}}
'''चू छीचन''' (चिनी लिपी: 朱祁鎮 ;[[पिन्यिन]]: Zhu Qizhen) ([[२९ नोव्हेंबर २९]], [[इ.स. १४२७|१४२७]] - [[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १४६४|१४६४]]) हा [[चीन|चीनवर]] राज्य करणारा सहावा [[मिंग राजवंश|मिंग वंशीय]] सम्राट होता. '''सम्राट चंगथाँग''' (देवनागरी लेखनभेद: '''चंगतोंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 正統; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 正統; [[पिन्यिन]]: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थाँऽऽङ्ग; अर्थ: ''सुशासन'') या बिरुदाने त्याने [[इ.स. १४३५|१४३५]] ते [[इ.स. १४४९|१४४९]] सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला [[मंगोल साम्राज्य|मंगोलांनी]] कैदेत टाकले व त्याचा भाऊ [[चू छीयू]] यास ''सम्राट जिंग्ताय'' या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. [[इ.स. १४५७|१४५७]] साली '''सम्राट त्यांशुन''' या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने [[इ.स. १४६४|१४६४]] साली मृत्यूपर्यंत राज्य केले.
 
 
६३,६६५

संपादने