"अभिसित वेज्जाजीवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ar:أبهيسيت فيجاجيفا
छोNo edit summary
ओळ ६१:
| तळटीपा =
}}
'''अभिसित वेज्जाजीवा''' (देवनागरी लेखनभेद: '''अफिसित वेचाचिवा''' ; [[थाई भाषा|थाई]]: อภิสิทธิ์ เวชชาชีวะ ; [[रोमन लिपी]]: ''Abhisit Vejjajiva'' ; ) ([[ऑगस्ट]], [[इ.स. १९६४]] - हयात) हे [[थायलंड|थायलंडाचे]] २७वे व विद्यमान पंतप्रधान आहेत. [[इंग्लंड|इंग्लंडमध्ये]] जन्मलेले व [[ऑक्सफर्ड विद्यापीठ|ऑक्सफर्ड विद्यापीठात]] शिक्षण घेतलेले वेज्जाजीवा वयाच्या २७व्या वर्षी थायलंडचे संसदसदस्य बनले व इ.स. २००५ साली [[लोकशाही पक्ष, थायलंड|लोकशाही पक्षाच्या]] नेतेपदी निवडून आले. डिसेंबर इ.स. २००८ मध्ये राजे [[राम नववा, थायलंड|भूमिबोल अदुल्यदेज]] ह्यांनी वेज्जाजीवांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. वयाच्या ४४व्या वर्षी पंतप्रधान बनलेले वेज्जाजीवा गेल्या ६० वर्षांमध्ये थायलंडाचे सर्वांत तरूण पंतप्रधान आहेत.
 
==संदर्भ==