"फ्रान्सचा पाचवा फिलिप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Philip V of France
छोNo edit summary
ओळ १३:
| मृत्युस्थान =
}}
'''पाचवा फिलिप''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Philippe V'' ;) ([[इ.स. १२९२]] - [[जानेवारी]], [[इ.स. १३२२]]) किंवा '''उंच फिलिप''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Philippe le Long'' ;) टोपणनावाने ओळखला जाणारा, हा इ.स. १३१६ ते इ.स. १३२२ या कालखंडात राज्यारूढ असलेला [[फ्रान्स]]चा राजा व सिंहासनस्थ झालेला [[कापे राजघराणे|कापे राजघराण्यातील]] उपांत्य पुरुष होता. राजकीय अंदाधुंदीच्या काळात राज्यावर आलेला फिलिप आपल्या कुशल राज्यकारभारामुळे पुढे ''सामर्थ्यवान'' व ''लोकप्रिय'' राजा म्हणून ख्यातकीर्त झाला. त्याने [[धर्मयुद्ध|धर्मयुद्धांच्या]] अंतिम पर्वात प्रमुख भूमिका बजावली.
 
== बाह्य दुवे ==