"ताराबाई मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ८:
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान = [[इंदूर]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[३१ ऑगस्ट ३१]] [[इ.स. १९७३]]
| मृत्युस्थान =
| चळवळ =
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''ताराबाई मोडक''' (जन्मदिनांक अज्ञात - [[३१ ऑगस्ट ३१]] [[इ.स. १९७३]]) ह्या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या [[भारत|'भारताच्या]] मॉंटेसोरी’ आणि देशातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या.
==जन्म आणि बालपण ==
ताराबाईंचा जन्म [[इंदूर]]चा आणि [[बालपण]]ही तिथेच गेले. [[आई]] आणि [[वडील]] प्रार्थना समाजाचे अनुयायी. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी [[पुनर्विवाह]] केला. [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.
ओळ ६२:
ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडलं.
 
ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे [[३१ ऑगस्ट ३१]] [[इ.स. १९७३]] ला मुंबईत निधन झाले.
 
== शिशुविहार==