"रामकृष्ण विठ्ठल लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''रामकृष्ण विठ्ठल लाड''' ऊर्फ '''भाऊ दाजी लाड''' ([[इ.स. १८२२]] - [[३१ मे ३१]], [[इ.स. १८७४]]) हे [[मराठी]] इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते.
 
== जीवन ==
ओळ ८:
[[इ.स. १८५१|१८५१]] साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले. त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विधवा पुनर्विवाह व स्त्रीशिक्षण यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने सहभाग घेतला. [[इ.स. १८६९|१८६९]] व [[इ.स. १८७१|१८७१]] सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.
 
[[३१ मे ३१]], [[इ.स. १८७४|१८७४]] रोजी लाडांचे निधन झाले.
 
{{विस्तार}}