"रुबेन दारियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ar, bat-smg, be, be-x-old, bg, br, ca, cs, cy, de, eo, es, et, eu, fr, gl, he, hu, id, is, it, ja, ka, ko, ml, mn, nl, no, oc, os, pl, pt, qu, ro, ru, simple, sv, sw, tr, uk, vo,...
छोNo edit summary
ओळ ९:
| जन्म_दिनांक = [[१८ जानेवारी]] [[इ.स. १८६७|१८६७]]
| जन्म_स्थान = मातागल्पा विभाग, [[निकाराग्वा]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी]], [[इ.स. १९१६|१९१६]]
| मृत्यू_स्थान = [[ल्योन, निकाराग्वा|ल्योन]], निकाराग्वा
| मृत्यू_कारण =
ओळ ३३:
| संकीर्ण =
}}
'''रुबेन दारियो''' ({{lang-es|Rubén Darío}}; [[१८ जानेवारी]] [[इ.स. १८६७|१८६७]] - [[फेब्रुवारी]], [[इ.स. १९१६|१९१६]]) हा एक [[निकाराग्वा]]चा [[कवी]] होता. १९व्या शतकाच्या अखेरीस आधुनिकवादी चळवळ सुरू करण्यामध्ये दारियोचा मोठा वाटा होता. विसाव्या शतकातील स्पॅनिश साहित्यावर दारियोचा मोठा प्रभाव आढळून येतो.
 
दारियोच्या काव्यात [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] साहित्याचा पगडा जाणवतो. आपल्या काव्यकारकीर्दीत सुरुवातीच्या काळात [[व्हिक्तोर युगो]] तर नंतर [[थेयोफाइल गॉतिये]] ह्यांच्याकडून दारोयोने प्रेरणा घेतली.