"बलखशेर मझारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: yo:Balakh Sher Mazari)
छोNo edit summary
''सरदार मीर'' '''बलखशेर मझारी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: بلخ شیر مزاری ; [[रोमन लिपी]]: ''Balakh Sher Mazari'' ;) ([[जुलै]], [[इ.स. १९२८]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी व १८ एप्रिल, इ.स. १९९३ ते २६ मे, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष [[गुलाम इशहाक खान]] याने तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रीय विधिमंडळाचे विसर्जन करून बलखशेर मझारी याला काळजीवाहू पंतप्रधान नेमले. मात्र पाकिस्तानाच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्षाचा आदेश रद्दबातल ठरवत आधीचा पंतप्रधान [[नवाझ शरीफ]] याला पंतप्रधानपद सांभाळण्यास माघारी बोलावले.
 
== बाह्य दुवे ==
६३,६६५

संपादने