"संजीव कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
}}
 
'''संजीव कुमार''' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला '''हरिहर जरीवाला''' ([[जुलै]], [[इ.स. १९३८]] - [[६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९८५]]) हा [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटांमधील]] एक अभिनेता होता. इ.स. १९६० सालातील ''हम हिंदुस्तानी'' या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. [[आँधी (चित्रपट)|आँधी]], ''खिलौना'' (इ.स. १९७०), ''मनचली'' (इ.स. १९७५), ''[[शोले (चित्रपट)|शोले]]'' (इ.स. १९७५), ''अंगूर'' (इ.स. १९८१), ''नमकीन'' (इ.स. १९८२) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या.
 
== बाह्य दुवे ==